Join us

बिप्स-करणमध्ये 'ये दूरियाँ' ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2016 13:38 IST

बिपाशा बसु आणि करण सिंग ग्रोव्हर यांच्यातील रिलेशनशिप सर्वांना मान्य आहे. मग, दोघेही एवढे दूर - दूर का आहेत? ...

बिपाशा बसु आणि करण सिंग ग्रोव्हर यांच्यातील रिलेशनशिप सर्वांना मान्य आहे. मग, दोघेही एवढे दूर - दूर का आहेत? त्याचे मुळ कारण नुकतेच बाहेर आले आहे. ते म्हणजे करणची दुसरी बायको जेनिफर विंगेट. हिने अद्याप घटस्फोट दिलेला नाही. जेनिफर आणि करण यांच्यात पैशांसाठी एक अँग्रिमेंट करण्यात आले आहे. जेनिफरने खुप जास्त रक्कम मागितली असून करणने ती देण्यास मनाई केली आहे. पाहू यात किती दिवस आणखी ही दुरियाँ कायम राहते. शेवटी बिप्स आहे करण.. यू जस्ट डोन्ट वरी..बिप्स सब ठीक कर लेगी..