सुशांतसिंग पुस्तकवेडा ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2016 13:17 IST
सुशांतसिंग राजपूत ‘एम.एस.धोनी-द अनटोल्ड स्टोरी’ चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आला. तसेच त्याचा ‘राब्ता’ हा चित्रपटही लवकरच रिलीज होईल. त्याने इन्स्टाग्रामवर ...
सुशांतसिंग पुस्तकवेडा ?
सुशांतसिंग राजपूत ‘एम.एस.धोनी-द अनटोल्ड स्टोरी’ चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आला. तसेच त्याचा ‘राब्ता’ हा चित्रपटही लवकरच रिलीज होईल. त्याने इन्स्टाग्रामवर काही फोटो पोस्ट केले आहेत. ज्यात तो खुपच सेक्सी आणि हॉट दिसतोय.वेल, या फोटोत तो चक्क पुस्तक वाचताना दिसतोय. खरंतर सुशांतसिंग हा पुस्तक वेडा आहे. जेव्हा तो चित्रपट, ब्रँड जाहीराती, मॅगझीन शूटींग सुरू असते. जर त्यात तो काही वेळ फ्री असेल तर तो लगेचच पुस्तक वाचायला सुरूवात करतो.त्याला वेगवेगळ्या प्रकारचे पुस्तके वाचायला आवडतात. त्याच्या घरी देखील त्याने मिनी लायब्ररी जतन केली आहे. स्वत:ला बिझी ठेवणे त्याला आवडते. पुस्तक वाचण्यामुळे त्याला रिलीफ मिळतो.