Join us

सनीचे ‘मर गए’ गाणे दोन दिवसात हिट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2016 19:08 IST

‘मर गए ’ हे गाणे दोन दिवसात यू ट्यूबवर जवळपास तीन मिलियन वेळा बघीतले गेले आहे.

अभिनेत्री सनी लिओनीचा आगामी चित्रपट ‘बेईमान लव’ चे नवे गाणे ‘मर गए’ रिलीज झाले आहे. हे  गाणे दोन दिवसात यू ट्यूबवर जवळपास तीन मिलियन वेळा बघीतले गेले आहे. यामध्ये तिच्या समोर अभिनेता रजनीश दुग्गल आहे.रजनीश व सनीने याअगोदर ‘लीला ’या चित्रपटात सोबत काम केलेले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक राजीव चौधरी आहेत. याअगोदर सनी लिओनी ही ‘वन नाइड स्टैंड’ या चित्रपटात दिसली होती. परंतु, हा चित्रपट बॉक्स आॅफिसवर चालू शकला नव्हता. बेईमान लव या चित्रपटामुळे सनीच्या  खूप अपेक्षा आहेत. ३० सप्टेबरला हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. यातील मर गए हे गाणे हिट ठरले. आत बघूया चित्रपट काय ठरतो ते.