Join us

Stunning Pics : टायगर श्रॉफ-दिशा पटानीने अ‍ॅक्शन अंदाजात ‘बागी-२’चा ट्रेलर केला लॉन्च!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 19:56 IST

टायगर अन् दिशाने हेलिकॉप्टरवर काही लाइव्ह स्टंट करून दाखविले, पाहा फोटो!

टायगर अन् दिशाने हेलिकॉप्टरवर काही लाइव्ह स्टंट करून दाखविले, पाहा फोटो!अभिनेता टायगर श्रॉफ आणि अभिनेत्री दिशा पटानी आज मुंबईतील महालक्ष्मी रेस कोर्सवर बघावयास मिळाले.टायगरसोबत हेलिकॉप्टरमध्ये बसलेल्या दिशाने त्याच्यासोबत एक सेल्फी काढला.याठिकाणी हे दोघे त्यांच्या ‘बागी-२’ या चित्रपटाचे ट्रेलर लॉन्च करण्यासाठी आले होते.अ‍ॅक्शन आणि तुफान फाइट सीन्स असलेल्या या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चर इव्हेंटप्रसंगीदेखील टायगर आणि दिशा अ‍ॅक्शन अंदाजात बघावयास मिळाले.टायगरने हेलिकॉप्टर काही लाइव्ह स्टंट्स केले, तर दिशानेही त्याच्या या स्टंटमध्ये भाग घेतला. ट्रेलर लॉन्च इव्हेंटदरम्यान टायगर आणि दिशा खूपच स्मार्ट दिसत होते. दोघांचाही अंदाज बघण्यासारखा होता.