Join us

चुपके...चुपके...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2016 11:35 IST

 हे काही गुलाम अलींच्या आवाजातील गाणे नव्हे तर अभिनेता रणबीर कपूरच्या कृतीबद्दल म्हणता येईल. रणबीर कपूर हा सोशल मीडियावर ...

 हे काही गुलाम अलींच्या आवाजातील गाणे नव्हे तर अभिनेता रणबीर कपूरच्या कृतीबद्दल म्हणता येईल. रणबीर कपूर हा सोशल मीडियावर जास्त अ‍ॅक्टिव्ह दिसत नाही. त्याला वेळ नाही असे तो सांगतो पण खरंतर तो सोशल मीडियावर जास्त दिसत नाही.एका टीव्ही मुलाखतीसाठी बोलतांना रणबीर म्हणतो,‘ होय. मी सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह झालो आहे. इन्स्टाग्रामवर मी अकाऊंट सुरू केले असून माझा शांत स्वभाव आत्तापर्यंत त्याचा अडसर ठरत होता.अगोदर मी केवळ माझ्या प्रमोशनच्या कामासाठीच सोशल मीडियाचा वापर करत असे. त्यानंतर मी सोशल मीडियावरून गायब होऊन जातो. मात्र, आता तसे होणार नाही.’