Join us

अॅवॉर्ड सोहळ्यात आले हे तारे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:24 IST

नुकतेच रेडिओ मिर्चीच म्युझिक अॅवॉर्ड सोहळा पार पडला. या सोहळ्याला मराठी इडस्ट्रीतील अनेक तारे-तारकांनी हजेरी लावली होती. मुंबईतल्या फिल्मसिटीमध्ये हा सोहळा रंगला. यावेळी प्रत्येकाने आपल्या खास शैलीत याठिकाणी उपस्थिती लावत सोहळ्याला चारचाँद लावले.

नुकतेच रेडिओ मिर्चीच म्युझिक अॅवॉर्ड सोहळा पार पडला. या सोहळ्याला मराठी इडस्ट्रीतील अनेक तारे-तारकांनी हजेरी लावली होती. मुंबईतल्या फिल्मसिटीमध्ये हा सोहळा रंगला. यावेळी प्रत्येकाने आपल्या खास शैलीत याठिकाणी उपस्थिती लावत सोहळ्याला चारचाँद लावले. पूजा सावंत ट्रेडिशनल लूकमध्ये आली होती.सई ताम्हणकर तिच्या हटके स्टाइलमध्ये आली होती.तेजस्विनी पंडित खूपच गॉर्जिअस दिसत होती.प्रिया बापट ग्लॅमरस अंदाजात अॅवॉर्ड सोहळ्याच्या ठिकाणी दिसली.मृण्मयी देशपांडे सिपल सोबर लूकमध्ये दिसली.भूषण प्रधान स्टायलिश अंदाजात आला होता.वैभव तत्त्ववादीनेही याठिकाणी हजेरी लावली होती.सैराटमधला परशा आणि लगड्यापण नागराज मुंजेळ यांच्यासह आले होते.महेश मांजरेकर यांनी आपल्या डॅशिंग अंदाजात एंट्री घेतली.