Join us

सोनम कपूरच्या लग्नाचा पहिला फोटो आऊट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 19:50 IST

गेल्या 3 दिवसांपासून सोनम कपूरच्या लग्नाची चर्चा सगळीकडे होती. अखेर आनंद आणि सोनमने एकमेकांना आज पती-पत्नीच्या नात्यात स्वीकारले आहे. अग्नीला साक्ष मानून सोनम आणि आनंदने सात फेरे घेतले आहेत.