Join us

‘या’ अभिनेत्रीचे सौंदर्य बघून नेटिझन्स झाले घायाळ, विश्वास बसत नसेल तर पाहा फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 19:50 IST

सोशल मीडिया हे असे व्यासपीठ आहे, ज्यावर कोण्याही अभिनेत्रीचे सुंदर फोटो व्हायरल झाल्यास तिला रातोरात स्टारडम प्राप्त होते. असेच काहीसे एका पंजाबी अभिनेत्रीचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, तिच्या फोटोंनी इंटरनेटवर खळबळ उडवून दिली आहे. होय, पंजाबी अभिनेत्री खुशी गढवी जी एक मॉडेलही असून, तिचे फोटो सध्या इंटरनेटवरील वातावरण तापवित आहेत.

सोशल मीडिया हे असे व्यासपीठ आहे, ज्यावर कोण्याही अभिनेत्रीचे सुंदर फोटो व्हायरल झाल्यास तिला रातोरात स्टारडम प्राप्त होते. असेच काहीसे एका पंजाबी अभिनेत्रीचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, तिच्या फोटोंनी इंटरनेटवर खळबळ उडवून दिली आहे. होय, पंजाबी अभिनेत्री खुशी गढवी जी एक मॉडेलही असून, तिचे फोटो सध्या इंटरनेटवरील वातावरण तापवित आहेत. खुशीचा जन्म १९९० मध्ये झाला असून, ती २८ वर्षाची आहे. सध्या तिच्या फोटोंनी इंटरनेटवर खळबळ उडवून दिली आहे.खुशीचे चाहते भारतातच नव्हे तर विदेशातही आहेत. सोशल मीडियावर तर तिच्या फॉलोअर्सची संख्या प्रचंड असून, तिचे नवनवे फोटो बघण्यासाठी तिला सातत्याने फॉलो केले जाते.खुशी आपला फिगर मेनटेन ठेवण्यासाठी जिममध्ये तासन्तास वर्कआउट करीत असते.खुशीने बºयाच पंजाबी गाण्यांमध्ये काम केले आहे. ज्यामुळे यू-ट्यूबवर आजही तिचे गाणे बघितले जातात.खुशी पंजाबी फिल्म इंडस्ट्रीतील लोकप्रिय चेहरा आहे.खुशी सोशल मीडियावर जबरदस्त अ‍ॅक्टिव्ह असून, चाहत्यांसाठी नियमितपणे नवनवे फोटो अपलोड करीत असते.‘या’ अभिनेत्रीचे सौंदर्य बघून नेटिझन्स झाले घायाळ, विश्वास बसत नसेल तर पाहा फोटो!‘या’ अभिनेत्रीचे सौंदर्य बघून नेटिझन्स झाले घायाळ, विश्वास बसत नसेल तर पाहा फोटो!‘या’ अभिनेत्रीचे सौंदर्य बघून नेटिझन्स झाले घायाळ, विश्वास बसत नसेल तर पाहा फोटो!‘या’ अभिनेत्रीचे सौंदर्य बघून नेटिझन्स झाले घायाळ, विश्वास बसत नसेल तर पाहा फोटो!