स्क्रिप्टच हिरो
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2016 07:58 IST
फरहान अख्तर म्हणतो की, ' वझीर या चित्रपटाची स्क्रिप्टच हिरो आहे. ' पुढे स्क्रिप्टविषयी बोलताना तो म्हणाला,' वझीरची स्क्रिप्ट ...
स्क्रिप्टच हिरो
फरहान अख्तर म्हणतो की, ' वझीर या चित्रपटाची स्क्रिप्टच हिरो आहे. ' पुढे स्क्रिप्टविषयी बोलताना तो म्हणाला,' वझीरची स्क्रिप्ट ही अतिशय शक्तीशाली असून यात अनपेक्षित ट्विस्ट आहेत. मी जेव्हा स्क्रिप्ट वाचली तेव्हा थ्रिलमुळे मी खुप उत्साहित झालो. थ्रिलिंग कन्सेप्ट यात आहे पण हृदयद्रावक चित्रीकरण यात करण्यात आले आहे. मी स्क्रिप्ट वाचली आणि ठरवले की वझीर करायचा. स्क्रिप्ट हाच चित्रपटाचा खरा हिरो आहे. भारतीय प्रेक्षकांना चांगल्या स्टोरीज पहायला आवडतात. त्यांच्यासाठीच खास हा चित्रपट बनवण्यात आला आहे.'