Join us  

सलमानने चाहत्यांना दिल्या ईदच्या शुभेच्छा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2018 11:52 AM

गेल्या तीन वर्षांपासून सलमान आपल्या फॅन्ससा ईदच्या मुहूर्तावर ईदी देतो यावर्षी ही त्यांने ती दिली. ईदच्या दिवशी 'रेस3' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

गेल्या तीन वर्षांपासून सलमान आपल्या फॅन्ससा ईदच्या मुहूर्तावर ईदी देतो यावर्षी ही त्यांने ती दिली. ईदच्या दिवशी 'रेस3' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. गेल्या तीन वर्षांपासून सलमान आपल्या फॅन्ससा ईदच्या मुहूर्तावर ईदी देतो यावर्षी ही त्यांने ती दिली. ईदच्या दिवशी 'रेस3' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.सलमानने घराबाहेर येऊन चाहत्यांना हात दाखवून शुभेच्छा दिल्या.सलमान खानची एक झलक पाहण्यासाठी त्याचे चाहते त्याच्या घराबाहेर उभे राहतात.2016 ला सलमान खानचा ईदच्या मुहूर्तावर सुल्तान रिलीज झाला होता. ज्यांने 250 कोटींच्यावर कमाई केली होती.सलमान लहान मुलांसोबत नेहमीच स्पेशल बॉँड शेअर करतो.सलमानच्या चेहऱ्यावर चाहत्यांना पाहुन झालेला आनंद दिसतोय.