Join us
Daily Top 2Weekly Top 5

​‘क्वांटिको’च्या नव्या प्रोमोत प्रियांकाचा जलवा !!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2016 16:36 IST

 'क्वान्टिको'च्या पहिल्या यशस्वी भागानंतर प्रियंका पुन्हा एकदा अ‍ॅलेक्स पॅरिशची भूमिका साकारणार आहे. या मालिकेचा दुसरा टीझर प्रदर्शित झाला असून ...

 'क्वान्टिको'च्या पहिल्या यशस्वी भागानंतर प्रियंका पुन्हा एकदा अ‍ॅलेक्स पॅरिशची भूमिका साकारणार आहे. या मालिकेचा दुसरा टीझर प्रदर्शित झाला असून यात ती हॉट सीन्समध्ये दिसत आहे. आपल्या जबरदस्त परफॉर्मन्सने जगभरातील प्रेक्षकांना भुरळ घालणाऱ्या  प्रियंका चोप्राच्या 'क्वान्टिको'चा दुसरा भाग प्रदर्शनासाठी सज्ज होतोय.पहिल्या भागासारखेच अ‍ॅक्शन आणि स्टंट्स दुसऱ्या  भागातही असणार आहेत. 'क्वान्टिको'मुळे प्रियंका अमेरिकेत खूप लोकप्रिय ठरली आहे. 'बेवॉच' या चित्रपटातून ती लवकरच हॉलिवूडमध्येही प्रवेश करेल.'क्वांटिको'च्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून नव्या मालिकेचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे