Join us

प्रियंकाचा स्टनिंग फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2016 15:07 IST

 प्रियंका चोप्रा सध्या ‘क्वांटिको’ सीजन २ साठी शूटींग करते आहे. हॉलीवूडमध्ये तिची झालेली एन्ट्री ही संपूर्ण जगाचे लक्ष वेधून ...

 प्रियंका चोप्रा सध्या ‘क्वांटिको’ सीजन २ साठी शूटींग करते आहे. हॉलीवूडमध्ये तिची झालेली एन्ट्री ही संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेत आहे. तिच्यात आलेला आत्मविश्वास, अ‍ॅक्टिव्हनेस हा तिला मिळत असलेल्या चित्रपटांमुळे दिवसेंदिवस वाढत चाललेला दिसतोय.नुकताच तिने एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला असून त्याला तिने कॅप्शन दिले आहे की,‘ लाईफ इज बेटर पूलसाईड..’ ती याअगोदर ‘जय गंगाजल’ मध्ये दिसली होती. आता ती लवकरच ‘बेवॉच’ मध्ये दिसणार आहे.