Join us  

नसिरूद्दीन शाह-रत्ना पाठक एअरपोर्टवर एकत्र..

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2017 9:10 AM

नसिरूद्दीन शाह आणि रत्ना पाठक हे एअरपोर्टवर एकत्र दिसून आले. तेव्हा ते अत्यंत रिलॅक्स मूडमध्ये दिसत होते.

नसिरूद्दीन शाह आणि रत्ना पाठक हे एअरपोर्टवर एकत्र दिसून आले. तेव्हा ते अत्यंत रिलॅक्स मूडमध्ये दिसत होते.जांभळ्या रंगाचा शर्ट घातलेले नसिरूद्दीन शाह एअरपोर्टवर खूप रूबाबदार दिसून आले.रत्ना पाठक ही पांढऱ्या रंगाचा कुर्ता आणि फ्लोरल प्रिंटच्या स्कर्टमध्ये फारच कूल दिसत होती.