Join us

​ ‘मोहंजोदाडो’चा ट्रेलर आला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2016 21:44 IST

आज ‘मोहंजोदाडो’चा ट्रेलर आऊट झाला. या ट्रेलरमधील हृतिक व पूजाचा लूक आणि त्यांची केमिस्ट्री लाजबाव आहे.

अभिनेता हृतिक रोशन आणि अभिनेत्री पूजा हेगडे यांचा आगामी चित्रपट ‘मोहंजोदाडो’ याची आपण सर्व उत्सूकतेने प्रतीक्षा करत आहोत.  कारण हृतिक तब्बल वर्षभरानंतर या चित्रपटाच्या निमित्ताने मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. आज  ‘मोहंजोदाडो’चा ट्रेलर आऊट झाला. या ट्रेलरमधील हृतिक व पूजाचा लूक आणि त्यांची केमिस्ट्री लाजबाव आहे. आपणही पाहा...