Join us

‘हाफ गर्लफ्रेंड’ च्या शोधात माधव न्यूयॉर्कला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2016 12:23 IST

अर्जुन कपूर सध्या चेतन भगत याच्या पुस्तकावर आधारित ‘हाफ गर्लफ्रेंड’ चित्रपटासाठी शूटींग करतो आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत मुख्य भूमिकेत ...

अर्जुन कपूर सध्या चेतन भगत याच्या पुस्तकावर आधारित ‘हाफ गर्लफ्रेंड’ चित्रपटासाठी शूटींग करतो आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत मुख्य भूमिकेत श्रद्धा कपूर असणार आहे. सध्या चित्रपटाची टीम न्यूयॉर्क सिटीत पोहोचली आहे.त्याच्यासोबत या पुस्तकाचा लेखक चेतन भगतही तिथे आहे. चेतनने टिवटरवर पोस्ट केले आहे की,‘कॉझ इन द एंड, माधव झा हॅज टू रन इन न्यूयॉर्क टू फार्इंड हिज लव्ह. टीम हाफ गर्लफ्रेंड अराइव्ह्ज न्यूयॉर्क सिटी टूडे. वेलकम! ’अर्जुनने त्यावर म्हटले आहे,‘ कॉज दॅट्स व्हॉट द आॅथर रोट, इट अल्मोस्ट सीम्स लाईक ही न्यू ही वुड बी पार्ट आॅफ इट व्हाईल इट अनफोल्डेड...हममम..’