लुलियाला न्यू स्वँकी कार गिफ्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2016 16:34 IST
लुलियाला न्यू स्वँकी कार गिफ्टस लमान खान आणि लेडी लव्ह लुलिया वंतुर यांची रिलेशनशिप दिवसेंदिवस जास्तच दृढ होत ...
लुलियाला न्यू स्वँकी कार गिफ्ट
लुलियाला न्यू स्वँकी कार गिफ्टस लमान खान आणि लेडी लव्ह लुलिया वंतुर यांची रिलेशनशिप दिवसेंदिवस जास्तच दृढ होत असल्याचे दिसते. त्याच्या ५0 व्या वाढदिवसाच्या पार्टीपासून ते आजपर्यंत तिच्यासाठी सलमानची विशेष मर्जी दिसून आली आहे. सलमानच्या वाढदिवसाच्या दिवशी त्याचे संपूर्ण लक्ष रोमानियन ब्युटी लुलियावर होते. त्याने नुकतेच त्याच्या गर्लफ्रेंड लुलियाला न्यू स्वँकी कार गिफ्ट केली आहे. लेट्स होप भाई सेटल्स डाऊन धीस टाईम!