Join us

पाहा,या आठवड्यातील Best Dressed सेलिब्रिटी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:04 IST

बॉलिवूड सेलिब्रिटींच्या फॅशनकडे सगळ्यांचेच लक्ष असते. यातही बॉलिवूड काही स्टार्स खास लक्ष वेधून घेतात. या स्टार्सचा फॅशनसेन्स जबरदस्त आहे. या आठवड्यात काही स्टार्सचा जबरदस्त फॅशन सेन्स दिसून आला. तुम्हीही बघाच...

बॉलिवूड सेलिब्रिटींच्या फॅशनकडे सगळ्यांचेच लक्ष असते. यातही बॉलिवूड काही स्टार्स खास लक्ष वेधून घेतात. या स्टार्सचा फॅशनसेन्स जबरदस्त आहे. या आठवड्यात काही स्टार्सचा जबरदस्त फॅशन सेन्स दिसून आला. तुम्हीही बघाच...करिना कपूर या आठवड्यात विमानतळावर दिसली. तिचा हा लूक कमालीचा स्टाईलिश होता.शाहिद कपूर नेहमीच स्टाईलमध्ये असो. काल-परवा एका इव्हेंटमध्ये ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईट स्ट्रीप सूटमध्ये दिसून आला.मलायका अरोरा म्हणजे बॉलिवूडची ग्लॅम डॉल. या ब्लॅक ड्रेसमध्ये मलायकाने अनेकांच्या हृदयाचा ठोका चुकवला.श्रद्धा कपूरचा हा ड्रेसही सगळ्यांवर भारी पडला.