Join us

‘लुलीया’से बॉलिवुड टायगर हुवा खफा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 06:55 IST

सलमान खान आणि गर्लफ्रेंड लुलिया वंतुर यांच्या रिलेशनशिपविषयी त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी सर्वांनाच कळाले. ती ज्या पद्धतीने त्याच्या पार्टीत आलेल्या ...

सलमान खान आणि गर्लफ्रेंड लुलिया वंतुर यांच्या रिलेशनशिपविषयी त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी सर्वांनाच कळाले. ती ज्या पद्धतीने त्याच्या पार्टीत आलेल्या पाहुण्यांशी बोलत होती ते सलमानला आवडले नाही. खरंतर, त्याला वाटले नव्हते की, ती या पद्धतीने सर्वांशी त्याला न विचारता बोलेल. ती सर्वांशी जास्तच फ्रेंडली बोलत होती. सलमान तिच्या वागणुकीमुळे थोडासा चिंतीत आणि नाराज वाटत होता, असे त्याच्या जवळच्या एका व्यक्तीने सांगितले. पार्टी संपल्यानंतर त्याने लुलियाला हे शांतपणे सांगितले.