अॅवॉर्ड सोहळ्यात दिसला कॅटरिना कैफचा हॉट अंदाज
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:23 IST
मुंबईत नुकतेच Hello Hall Of Fame अॅवॉर्ड्स पार पडले. या अॅवॉर्ड सोहळ्याच्या ठिकाणी संपूर्ण बॉलिवूड अवतरले होते. कॅटरिना कैफ , शाहिद कपूर ते श्रिया सरन पर्यंत सगळ्यांनीच हजेरी लावली होती.
अॅवॉर्ड सोहळ्यात दिसला कॅटरिना कैफचा हॉट अंदाज
मुंबईत नुकतेच Hello Hall Of Fame अॅवॉर्ड्स पार पडले. या अॅवॉर्ड सोहळ्याच्या ठिकाणी संपूर्ण बॉलिवूड अवतरले होते. कॅटरिना कैफ , शाहिद कपूर ते श्रिया सरन पर्यंत सगळ्यांनीच हजेरी लावली होती. अॅवॉर्ड सोहळ्याच्या ठिकाणी कॅटरिना कैफ रेड कलरच्या ड्रेसमध्ये अवतरली होती. ज्यात ती खूपच हॉट दिसत होती. शाहिद कपूरचे रेड कार्पेटवर अवतरला तो अॅवॉर्ड घेऊनच यावेळी त्याच्यासह त्याची पत्नी मीरा राजपूत ही हजर होती. डिप्पल कपाडिया, करण जोहर आणि ट्विंकल खन्ना यांनी याठिकाणी एकत्र एंट्री घेतली. अभिनेत्री श्रिया सरन हटके अंदाजात रेड कार्पेटवर अवतरली. वरुण धवन त्याच्या डॅशिंग अंदाजात येताना. मधु शाह ग्लॅमरस लूकमध्ये दिसली.