क रीना कपुर आणि वरुण धवन ही जोडी जर एकत्र मोठ्या पडद्यावर आली तर त्यांच्या चाहत्यांना नक्कीच आवडेल. अजुन तरी असा काही योग आला नसला तरी या दोघांनी मात्र सिनेमात नाही पण सेल्फीत एकत्र येण्याचा चान्स सोडला नाही. वरुण आणि करीनाने नूकताच एक झक्कास सेल्फी काढला असुन सध्या तो सेल्फी सोशल साईटवर हिट झाला आहे अन तरुणांच्या लाईक्सदेखील या सेल्फीला मिळत आहेत. या सेल्फीविषयी वरुण एवढच म्हणतो कि, एट जस्ट हॅपन.
करीना-वरुणचा सुपर सेल्फी
By admin | Updated: March 23, 2016 01:49 IST