Join us

करण-मनिषची फ्रेंड्ससोबत पार्टी...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2016 11:32 IST

 प्रसिद्ध डिझायनर मनिष मल्होत्रा आणि करण जोहर या दोघांसाठी सध्या ‘पार्टी टाईम’ आहे. काल रात्री ते झोया अख्तर आणि ...

 प्रसिद्ध डिझायनर मनिष मल्होत्रा आणि करण जोहर या दोघांसाठी सध्या ‘पार्टी टाईम’ आहे. काल रात्री ते झोया अख्तर आणि सुरिली गोएल, तान्या दुबश, फ राह उमरभोय, नताशा पूनावाला, रूही जैकिशन हे एकत्र पार्टी करताना दिसले. मनिषने हा पार्टीचा फोटो टिवटरवर पोस्ट केला आहे. या फोटोला त्याने कॅप्शन दिले आहे की,‘ आफ्टर अ लाँग वर्किंग डे डिनर विथ फ्रेंड्स अ‍ॅण्ड कॅचिंग अप आफ्टर लाँग कॅन बी ट्रुली रिलॅक्सिंग.’