Join us

​कपिलची माफीशिवाय शोचं शूटिंग होऊ देणार नाही- मनसे चित्रपट सेनेची धमकी !

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2016 17:43 IST

कॉमेडी किंग कपिल शर्माने बीएमसीच्या एका अधिकाºयाला पाच लाखाची लाच दिल्याचा आरोप केल्याने चांगलाच अडचणीत सापडला आहे. मुंबईमध्ये आॅफिससाठी ...

कॉमेडी किंग कपिल शर्माने बीएमसीच्या एका अधिकाºयाला पाच लाखाची लाच दिल्याचा आरोप केल्याने चांगलाच अडचणीत सापडला आहे. मुंबईमध्ये आॅफिससाठी लाच द्यावी लागल्याने कपिल संतप्त झाला. मनसेच्या कार्यकर्त्याने लाच मागितल्याचा कपिल शर्माने आरोप केला आहे. कपिलच्या या वादामुळे आता मनसे आक्रमक झाली आहे. कपिल शर्माने माफी मागावी अशी मागणी मनसेच्या चित्रपट सेनेने केली आहे. माफीशिवाय कपिल शर्माच्या शोचं शूटिंग होऊ देणार नाही अशी धमकीच मनसेने दिली आहे.