अॅवॉर्ड सोहळ्यात दिसला जॅकलिनपासून सोनालीचा जलवा
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:23 IST
आशिया स्पा अॅवॉर्ड सोहळ्यात बॉलिवूडकलाकारांची मांदियाळी दिसली. जॅकलिन फर्नांडिसपासून सोनाली बेंद्रपर्यंत सगळ्यांची रेड कार्पेटवर आपला जलवा दाखवला.
अॅवॉर्ड सोहळ्यात दिसला जॅकलिनपासून सोनालीचा जलवा
आशिया स्पा अॅवॉर्ड सोहळ्यात बॉलिवूडकलाकारांची मांदियाळी दिसली. जॅकलिन फर्नांडिसपासून सोनाली बेंद्रपर्यंत सगळ्यांची रेड कार्पेटवर आपला जलवा दाखवला. जॅकलिनने तिच्या हॉट अंदाजात एंट्री घेतली. आदिती राव हैदरी वनपीसमध्ये खूपच सुंदर दिसत होती. सोनाली बेंद्र व्हाईट रंगाच्या गाऊनमध्ये गॉर्जिअस दिसत होती. डिनो मोरियाने स्टायलिश आणि डॅशिंग अंदाजात एंट्री घेतली. सोनाली बेंद्रे आणि रेखा यांच्या गप्पा याठिकाणी रमलेल्या दिसल्या.