Join us

मी सोपे रोल्स नाकारतो

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2016 15:39 IST

 मनोज वाजपेयी नेहमी त्याच्या वेगवेगळ्या भूमिकांसाठी ओळखला जातो. एका भूमिकेत न अडकता त्यांना विविध स्वभावाच्या व्यक्तिरेखा करायला आवडतात.ते ...

 मनोज वाजपेयी नेहमी त्याच्या वेगवेगळ्या भूमिकांसाठी ओळखला जातो. एका भूमिकेत न अडकता त्यांना विविध स्वभावाच्या व्यक्तिरेखा करायला आवडतात.ते म्हणतात,‘ मला सोपे रोल्स करायला आवडत नाहीत, ज्या भूमिकेत काहीतरी दम असेल अशा भूमिका करतोय आणि यापुढेही करत राहीन. मी खरंतर माझ्यासाठी ती भूमिका आणखी कठीण करण्याचा प्रयत्न करतो.’