ना मी प्रेग्नंट आहे, ना मी लग्न करीत आहे !!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2016 14:48 IST
दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह यांना सध्या एकच प्रश्न विचारला जात आहे, लग्न केव्हा आहे? का साखरपुडा झाला आहे? ...
ना मी प्रेग्नंट आहे, ना मी लग्न करीत आहे !!!
दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह यांना सध्या एकच प्रश्न विचारला जात आहे, लग्न केव्हा आहे? का साखरपुडा झाला आहे? एकंदरीत अशी चर्चा सुरू आहे की, दीपिका आणि रणवीर सिंह यांनी जानेवारीमध्येच साखरपुडा केला आहे. आणि तेव्हापासूनच सर्वचजण हाच प्रश्न विचारत आहेत. काही लोकांचे म्हणणे आहे की, दोघेही पुढच्या वर्षी लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. बस ह्याच प्रश्नाला कंटाळून दीपिकाने उत्तर दिले की, ना मी प्रेग्नेंट आहे, ना मी लग्न करीत आहे.