Join us

​ हृतिक रोशनचं फेसबुक अकाऊंट हॅक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2016 11:57 IST

बॉलिवूड अभिनेत्यांचे सोशल अकाऊंट नेहमीच हॅक केले जातात. त्यामुळे नवीन चर्चेचा उधाण येते. आता नुकतेच बॉलिवूड अभिनेता हृतिक  रोशनचेही ...

बॉलिवूड अभिनेत्यांचे सोशल अकाऊंट नेहमीच हॅक केले जातात. त्यामुळे नवीन चर्चेचा उधाण येते. आता नुकतेच बॉलिवूड अभिनेता हृतिक  रोशनचेही फेसबुक अकाऊंड हॅक करण्यात आले असून हॅकरने हजारोंशी लाईव्ह चॅट केल्याचे समजते. हॅकरने चॅटच नव्हे तर हृतिकचा प्रोफाईल फोटोदेखील बदलला आहे. सध्या हे प्रकरण नियंत्रणात असून याबाबत हृतिकने ट्विटरद्वारे माहिती दिली.