‘फ्लार्इंग जट’ चे शीर्षक गीत आऊट...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2016 14:58 IST
टायगर श्रॉफ हा सुपरहिरो अवतारात ‘फ्लार्इंग जट’ चित्रपटात दिसणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर दोन दिवसांपूर्वी रिलीज झाला असून नुक तेच चित्रपटाचे शीर्षक गीत आऊट करण्यात आले आहे. हे पंजाबी पेपी नंबर असून रफ्तार, मंशील गुजराल आणि तनिष्का यांनी गायले आहे.
‘फ्लार्इंग जट’ चे शीर्षक गीत आऊट...
टायगर श्रॉफ हा सुपरहिरो अवतारात ‘फ्लार्इंग जट’ चित्रपटात दिसणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर दोन दिवसांपूर्वी रिलीज झाला असून नुक तेच चित्रपटाचे शीर्षक गीत आऊट करण्यात आले आहे. हे पंजाबी पेपी नंबर असून रफ्तार, मंशील गुजराल आणि तनिष्का यांनी गायले आहे.गाण्याच्या व्हिडीओत बरीच लहान मुले टीमने घेतली आहेत. यात टायगर एक सर्वसामान्य हिरो दिसतोय. त्याच्या आव्हानांवर तो कशी मातकरतो ते या गाण्यात दाखवले आहे.चित्रपटाची कोरिओग्राफी रेमो डिसूजा यांनी केली आहे. मुख्य भूमिकेत जॅकलीन फर्नांडिस दिसत आहे. चित्रपट २५ आॅगस्टला रिलीज होणार आहे.">http://