शाहरूख-आलियाचा फर्स्ट लुक आऊट !
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2016 16:17 IST
गौरी शिंदे दिग्दर्शित आगामी चित्रपट ‘डिअर जिंदगी’ मधील शाहरूख आणि आलिया यांचा फर्स्ट लुक आऊट करण्यात आला आहे. आलिया ...
शाहरूख-आलियाचा फर्स्ट लुक आऊट !
गौरी शिंदे दिग्दर्शित आगामी चित्रपट ‘डिअर जिंदगी’ मधील शाहरूख आणि आलिया यांचा फर्स्ट लुक आऊट करण्यात आला आहे. आलिया त्याला अनेक प्रश्न विचारण्याच्या मुडमध्ये असून शाहरूखला तिच्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरे द्यावयाची आहेत.शाहरूख तिच्या भावनांना समंजसपणे समजून घेतोय, याचा त्याला अभिमान वाटतोय. ती या चित्रपटात चार इतर अभिनेत्यांसोबत दिसणार असून ती कुणासोबत रिलेशनशिपमध्ये रहावं या गुंत्यात अडकलेली असते.तिच्या प्रश्नांची उकल त्याने करावी असे तिला वाटत असते. २५ नोव्हेंबरला चित्रपट रिलीज होणार असून चित्रपटाची प्रचंड चर्चा बी टाऊनमध्ये सुरू आहे.