श्रीदेवीचे फॅमिलीसोबतचे फोटो तुम्ही पाहिले का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 19:56 IST
अभिनेत्री श्रीदेवी यांच्या मृत्यूचा ‘सदमा’ प्रत्येकाला बसला आहे. वयाच्या केवळ ५४ व्या वर्षीच श्रीदेवीने या जगाचा निरोप घेतल्याने अनेकांना त्यांच्याबद्दलच्या आठवणींनी अश्रू अनावर होत आहेत. श्रीदेवी यांनी त्यांचे अखेरचे क्षण दुबई येथे व्यतीत केले. याचठिकाणी त्यांनी अखेरचा श्वास घेत जगाचा निरोप घेतला.
श्रीदेवीचे फॅमिलीसोबतचे फोटो तुम्ही पाहिले का?
अभिनेत्री श्रीदेवी यांच्या मृत्यूचा ‘सदमा’ प्रत्येकाला बसला आहे. वयाच्या केवळ ५४ व्या वर्षीच श्रीदेवीने या जगाचा निरोप घेतल्याने अनेकांना त्यांच्याबद्दलच्या आठवणींनी अश्रू अनावर होत आहेत. श्रीदेवी यांनी त्यांचे अखेरचे क्षण दुबई येथे व्यतीत केले. याचठिकाणी त्यांनी अखेरचा श्वास घेत जगाचा निरोप घेतला. अभिनेत्री श्रीदेवी यांच्या मृत्यूचा ‘सदमा’ प्रत्येकाला बसला आहे. वयाच्या केवळ ५४ व्या वर्षीच श्रीदेवीने या जगाचा निरोप घेतल्याने अनेकांना त्यांच्याबद्दलच्या आठवणींनी अश्रू अनावर होत आहेत. श्रीदेवी यांनी त्यांचे अखेरचे क्षण दुबई येथे व्यतीत केले. याचठिकाणी त्यांनी अखेरचा श्वास घेत जगाचा निरोप घेतला. चिमुकली श्रीदेवी तिच्या वडिलांसोबत श्रीदेवी तिची मुलगी जान्हवीसोबत श्रीदेवी पती बोनी कपूरसोबत श्रीदेवी तिची मुलगी खुशीसोबत श्रीदेवी तिच्या मुलीसोबत श्रीदेवी तिच्या मुलीसोबत श्रीदेवी तिच्या कुटुंबियांसमवेत श्रीदेवी तिची मुलगी खुशीसोबत श्रीदेवी तिची मुलगी जान्हवीसोबत श्रीदेवी तिच्या कुटुंबियांसोबत श्रीदेवी तिच्या मुलींसोबत