Don't Miss! प्रियांका चोप्राचे हॉट फोटोशूट!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:14 IST
हॉलिवूडमध्ये पाय रोवणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिने ‘वोग’ मॅगझिनच्या ताज्या अंकाच्या कव्हरपेजवर दिसणार आहे. या मॅगझिनसाठी प्रियांकाने हॉट फोटोशूट केले आहे. या हॉट फोटोशूटचे काही फोटो खास तुमच्यासाठी...
Don't Miss! प्रियांका चोप्राचे हॉट फोटोशूट!!
हॉलिवूडमध्ये पाय रोवणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिने ‘वोग’ मॅगझिनच्या ताज्या अंकाच्या कव्हरपेजवर दिसणार आहे. या मॅगझिनसाठी प्रियांकाने हॉट फोटोशूट केले आहे. या हॉट फोटोशूटचे काही फोटो खास तुमच्यासाठी...नेक बिकनी टॉपप्रियांका या फोटोत हॉल्टर नेक बिकिनी टॉपमध्ये दिसतेय. बोल्ड मेकअप, शायनी केस आणि मेटॅलिक लिप्स तिच्या हॉटनेसमध्ये आणखी भर घालतेय. हा फोटो वोग मॅगझिनने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट केला आहे. या फोटोत प्रियांका गोल्ड कलरच्या शर्टमध्ये दिसतेय. तीही एकदम सेक्सी. अनीता श्रॉफ अदजानिया हिने प्रियांकाचे मेकअप केलेय. या फोटोशूटमधील अदा चांगल्याच घायाळ करणाºया आहेत.