Join us

Don't Miss!! ​ऐश-रणबीरचे हॉट फोटोशूट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2016 11:08 IST

‘ऐ दिल है मुश्किल’ या आगामी चित्रपटातील ऐश्वर्या राय बच्चन आणि रणबीर कपूरची केमिस्ट्री सध्या जोरदार चर्चा आहे. चित्रपटात ...

‘ऐ दिल है मुश्किल’ या आगामी चित्रपटातील ऐश्वर्या राय बच्चन आणि रणबीर कपूरची केमिस्ट्री सध्या जोरदार चर्चा आहे. चित्रपटात ऐशने रणबीरसोबत शूट केलेल्या हॉट व इंटिमेट सीन्समुळे बच्चन कुटुंबीय नाराज असल्याचीही चर्चा आहे. पण ऐश मात्र जोरात आहे. चित्रपटातील हॉट सीन्सची चर्चा सुरु असताना ऐशने रणबीरसोबत हॉट फोटोशूट केले. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. एका नियतकालिकासाठी रणबीर व ऐशने हे फोटोशूट केले. हे फोटोशूट आणि यातील दोघांचीही सिझलिंग केमिस्ट्री तुम्हीही पाहा तर...!