दीपिकाचा न्यू स्टील आऊट !
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2016 13:30 IST
दीपिका पादुकोण हिचा ‘ट्रिपल एक्स : द रिटर्न आॅफ झांडर केज’ चित्रपटातील न्यू स्टील नुकताच आऊट करण्यात आला आहे. ...
दीपिकाचा न्यू स्टील आऊट !
दीपिका पादुकोण हिचा ‘ट्रिपल एक्स : द रिटर्न आॅफ झांडर केज’ चित्रपटातील न्यू स्टील नुकताच आऊट करण्यात आला आहे. यात डिप्पी सेरेना लुकमध्ये दिसत आहे. कशाचा तरी विचार करत असल्यासारखी ती यात दिसत आहे.चित्रपटात ती अॅक्शन मुडमध्ये दिसत आहे. ती प्रथमच याप्रकारचे अॅक्शन सीन्स करण्याचा प्रयत्न करत आहे. ती सेरेना ऊंगरच्या भूमिकेत दिसत आहे. चित्रपट २० जानेवारीला रिलीज होणार आहे. गेल्या वर्षभरापासून चित्रपटाचे शूटींग सुरू असून चित्रपटातील विविध स्टील्समुळे चित्रपट चर्चेत आहे.