Join us

‘हॅप्पी भाग जायेगी’ ची टीम अनुभवणार कॉमेडीचा तडका!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2016 15:50 IST

 ‘हॅप्पी भाग जायेगी’ चित्रपटाची प्रचंड चर्चा सध्या बॉलीवूडमध्ये सुरू आहे. त्याचे आत्तापर्यंत रिलीज झालेले पोस्टर्स यामुळे चित्रपटाची उत्सुकता जास्तच ...

 ‘हॅप्पी भाग जायेगी’ चित्रपटाची प्रचंड चर्चा सध्या बॉलीवूडमध्ये सुरू आहे. त्याचे आत्तापर्यंत रिलीज झालेले पोस्टर्स यामुळे चित्रपटाची उत्सुकता जास्तच वाढलेली दिसत आहे. चित्रपटाचा पहिला प्रोमो कपिल शर्माच्या कॉमेडी शोवर लाँच करण्यात येणार आहे. यात अभय देओल, डायना पेंटी, जिमी शेरगील, अली फजल, दिग्दर्शक मुदस्सर अजिज ही कार्यक्रमाची टीम सहभागी होईल. कपिलचा शो म्हटल्यावर तुफान कॉमेडी आणि मजा आणखी दुसरे काय?