Join us

मिनी माथुरचे छोट्या पडद्यावर कमबॅक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:22 IST

मिनी माथुर पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर दमदार कमबॅक करण्यास तयार झाली आहे. द मिनी ट्रक या फूड सीरीज मिनी छोट्या पडद्यावर घेऊऩ येते आहे. यात एक सेलिब्रेटी येऊन आपल्या आवडीचे पदार्थ बनवणार.

मिनी माथुर पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर दमदार कमबॅक करण्यास तयार झाली आहे. द मिनी ट्रक या फूड सीरीज मिनी छोट्या पडद्यावर घेऊऩ येते आहे. यात एक सेलिब्रेटी येऊन आपल्या आवडीचे पदार्थ बनवणार. गेल्या अनेक दिवसांपासून स्क्रिनवरुन गायब असलेला इ म्रान खान हा तिच्या शोमध्ये गेस्ट म्हणून हजेरी लावली होती.सेलिब्रेटी मीनीच्या मिनी ट्रकमध्ये येऊऩ पदार्थ बनवताना दिसणार आहेत.यावेळी मिनी आणि इम्रान मस्तीच्या मूडमध्ये दिसले.मिनीला आपण 2012मध्ये इंडियन ऑयडलचे अँकरिंग करताना शेवटचे बघितले होते. त्यानतंर तब्बल 5 वर्षांनंतर ती पुन्हा परत येते आहे.