Join us

celebs attending the screening of Kabil

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2017 15:00 IST

अभिनेता हृतिक रोशन अभिनित काबिल हा चित्रपट येत्या २५ जानेवारी रोजी प्रदर्शित होतो आहे. यानिमित्ताने राकेश रोशन, हृतिक रोशन, यामी गौतम, जायेद खान, ऋषी कपूर, नितू कपूर, प्रेम चोप्रा, शबाना आझमी, हृतिकची दोन्ही मुले रियान आणि रिदान हे उपस्थित होते.

अभिनेता हृतिक रोशन अभिनित काबिल हा चित्रपट येत्या २५ जानेवारी रोजी प्रदर्शित होतो आहे. यानिमित्ताने राकेश रोशन, हृतिक रोशन, यामी गौतम, जायेद खान, ऋषी कपूर, नितू कपूर, प्रेम चोप्रा, शबाना आझमी, हृतिकची दोन्ही मुले रियान आणि रिदान हे उपस्थित होते.हृतिक रोशनने सर्वांचे स्वागत केले. तो खूप आनंदी दिसत होता.अभिनेत्री यामी गौतम ही कौतुकाने भारावून गेली.अभिनेते आणि हृतिकचे वडील राकेश रोशन यांनी उपस्थित राहून चित्रपटाचे कौतुक केले.अभिनेते ऋषी कपूर यांनीही स्क्रीनिंगला हजेरी लावली.अभिनेत्री नितू कपूर यांनी चित्रपटाचे कौतुक केले.अभिनेत्री शबाना आझमी यांनी कौतुक करताना हा चित्रपट हिट ठरेल अशी अपेक्षा व्यक्त केल्या.हृतिकची पूर्वाश्रमीची पत्नी सुझानने हृतिकचे खूप कौतुक केले. त्याचा अभिमान वाटतो, असेही ती म्हणाली. तिच्यासोबत रिदान आणि रियान ही दोन्ही मुलेही होती.जायेद खाननेही या स्क्रीनिंगप्रसंगी हजेरी लावली.खलनायक प्रेम चोप्रा यांनी चित्रपट पाहत कौतुक केले.