शिल्पा शेट्टीचा मुलगा विआनच्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 19:48 IST
शिल्पा शेट्टीचा मुलगा विआनच्या वाढदिवसाचे जंगी सेलिब्रेशन नुकतेच मुंबईत झाले. या सेलिब्रेशनला अनेक सेलिब्रेटी आपल्या मुलांसोबत हजर होते.
शिल्पा शेट्टीचा मुलगा विआनच्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन
शिल्पा शेट्टीचा मुलगा विआनच्या वाढदिवसाचे जंगी सेलिब्रेशन नुकतेच मुंबईत झाले. या सेलिब्रेशनला अनेक सेलिब्रेटी आपल्या मुलांसोबत हजर होते. शिल्पा शेट्टीचा मुलगा विआनच्या वाढदिवसाचे जंगी सेलिब्रेशन नुकतेच मुंबईत झाले. या सेलिब्रेशनला अनेक सेलिब्रेटी आपल्या मुलांसोबत हजर होते. शिल्पा शेट्टी आणि ऐश्वर्या राय आपल्या मुलांसमवेत अर्पिता खान शर्मा मुलासोबत दिव्या खोसला कुमार मुलासमवेत शमिता शेट्टी संजय दत्तचा मुलगा शाहरान आणि मुलगी इकरा