Join us

कॅटरिनाचा मॉर्निंग लुक..

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2016 10:45 IST

 सेलिब्रिटींमध्ये सोशल मीडियाचे वेड खुप आहे. मात्र, अद्याप असे बरेच जण आहेत ज्यांनी अजून टिवटर, फेसबुकपासून दूर राहणेच पसंत ...

 सेलिब्रिटींमध्ये सोशल मीडियाचे वेड खुप आहे. मात्र, अद्याप असे बरेच जण आहेत ज्यांनी अजून टिवटर, फेसबुकपासून दूर राहणेच पसंत केले आहे.नुकतेच कॅटरिना कैफने तिच्या वाढदिवसाच्या दिवशीच सोशल मीडियावर अकाऊंट ओपन केले. आणि आता ती त्यावर सातत्याने फोटो, व्हिडिओ, अपडेट्स शेअर क रू लागली आहे.तिने आज सकाळी  तिचा मॉर्निंग लुक सोशल मीडियावर शेअर केला आहे. यात ती तिच्या केसांना टेमिंग करून घेतांना दिसते आहे. सध्या कॅटरिना ‘जग्गा जासूस’ आणि ‘बार बार देखो’ चित्रपटासाठी शूटींग करत आहे.