Join us

मुंबई मॅरेथॉनमध्ये धावणार कॅट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2016 15:00 IST

कॅ टरिना कैफ ही मुंबई मॅरेथॉन मध्ये प्रथमच धावणार आहे. ती रोनी अँण्ड जरीना स्क्रूवाला यांच्या चॅरिटी स्वदेस फाऊं ...

कॅ टरिना कैफ ही मुंबई मॅरेथॉन मध्ये प्रथमच धावणार आहे. ती रोनी अँण्ड जरीना स्क्रूवाला यांच्या चॅरिटी स्वदेस फाऊं डेशनसाठी ती धावणार आहे. ती म्हणते,' रोनी याने ज्यावेळी मला विचारले की, तू फाऊंडेशनसाठी धावशील का? तेव्हा ताबडतोब मी हो म्हणून सांगितले. यास्मीन(कॅटरिनाची ट्रेनर) म्हणाली, 'कॅटरिना ही काही धावपटू नाही. तर ती दैनंदिन केलेल्या व्यायामामुळे ती फिट आहे. ती जीममध्ये मास्क घालते आणि एखाद्या पर्वतावर चढल्याप्रमाणे ती जीममध्ये एक्सरसाईज करते. जीम मध्ये वर्क केल्यानंतर त्याचे रिझल्ट लगेचच दिसून येऊ लागतात. त्यामुळे इतर काही एक्सरसाईज करायची म्हटल्यास तिच्यासाठी मला अगोदर विचार करावा लागतो.'