Join us

आँखों की गुस्ताखियाँ...माफ हो...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2016 10:59 IST

तिचा हा लुक पाहिल्यानंतर अचानक ‘हम दिल दे चुके सनम’ मधील नंदिनीच्या भूमिकेची आठवण येते. त्यातील ‘आँखों की गुस्ताखियाँ..माफ हो...’ या गाण्याची आठवण होते.

 सध्या ऐश्वर्या रॉय बच्चन ही ‘ऐ दिल हैं मुश्किल’ चित्रपटातील तिच्या काही सीन्समुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ‘सरबजीत’ नंतर तिचा असा परफॉर्मन्स अतिशय कौतुकास्पद असल्याची चर्चा आहे. तिचा एक फोटो नुकताच सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे.ज्यात तिचे डोळे फारच स्वप्नाळू दिसत आहेत. तिचा आय मेकअप, क्लोज अप शॉट आणि तिचे रेशमी केस यांच्यामुळे तिचा लुक फारच हॉट दिसतोय. तिचा हा लुक पाहिल्यानंतर अचानक ‘हम दिल दे चुके सनम’ मधील नंदिनीच्या भूमिकेची आठवण येते. त्यातील ‘आँखों की गुस्ताखियाँ..माफ हो...’ या गाण्याची आठवण होते.">http://