Join us

बिग बींनी दिली कबुली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2016 13:20 IST

बॉलीवूडमधील सर्वांत जास्त फी आकारणारी अभिनेत्री म्हणून दीपिका पादुकोन हिच्याकडे पाहिले जाते. पण, ‘पिकू’ मध्ये तिची फी चक्क अमिताभ ...

बॉलीवूडमधील सर्वांत जास्त फी आकारणारी अभिनेत्री म्हणून दीपिका पादुकोन हिच्याकडे पाहिले जाते. पण, ‘पिकू’ मध्ये तिची फी चक्क अमिताभ बच्चन यांच्यापेक्षाही जास्त होती. याचे कारण, स्वत: अमिताभ बच्चन यांनीच सांगितले आहे.एका मुलाखतीदरम्यान बोलताना ते म्हणाले,‘ तिला माझ्यापेक्षा जास्त फी आकारण्याचे दोन कारणे असू शकतात,‘ एक म्हणजे ती या चित्रपटात फार महत्त्वाची आहे. आणि दुसरे म्हणजे तिची फी चित्रपटावेळी खुपच कमी होती.समाजात महिलांविषयी खुपच असमानता असते. पण मी समानतेवर विश्वास ठेवतो. दीपिका यात मुख्य भूमिकेत असून त्यामुळे तिला जास्त प्रमाणात फी आकारण्यात आली.