Join us

‘हाफ गर्लफ्रेन्ड’चा ट्रेलर लाँचला दिसली श्रद्धा आणि अर्जुनची केमिस्ट्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:22 IST

नुकताच श्रद्धा कपूर आणि अर्जुन कपूर यांची मुख्य भूमिका असलेल्या हाफ गर्लफ्रेन्डचा ट्रेलर लाँच करण्यात आला आहे. याचित्रपटाच्या माध्यमातून पहिल्यांदाच अर्जुन आणि श्रद्धाची जोडी मोठ्या प़डद्यावर एकत्र दिसणार आहे. बिहारच्या एका गावातून दिल्लीला शिकायला आलेला माधव आणि दिल्लीत राहणारी रिया यांच्यातला रोमान्स आपल्याला चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

नुकताच श्रद्धा कपूर आणि अर्जुन कपूर यांची मुख्य भूमिका असलेल्या हाफ गर्लफ्रेन्डचा ट्रेलर लाँच करण्यात आला आहे. याचित्रपटाच्या माध्यमातून पहिल्यांदाच अर्जुन आणि श्रद्धाची जोडी मोठ्या प़डद्यावर एकत्र दिसणार आहे. बिहारच्या एका गावातून दिल्लीला शिकायला आलेला माधव आणि दिल्लीत राहणारी रिया यांच्यातला रोमान्स आपल्याला चित्रपटात पाहायला मिळणार आहे. ट्रेलर लाँचला श्रद्धा आणि अर्जुनची धमाल मस्ती करताना दिसले. दोघांचीही केमिस्ट्री बघण्यासारखी होती.लेखक चेतन भगत यांच्या ‘हाफ गर्लफ्रेन्ड’ या नॉवेलवर आधारित आहे. चित्रपटाच्या पोस्टवरची पोझ दोघांनी ट्रेलर लाँचला पण दिली.ट्रेलर लाँचिंगला श्रद्धा खूपच खूष दिसली. श्रद्धाचे हे हास्य कॅमेऱ्यात टिपण्यात आले.यावेळी अर्जुन आणि श्रद्धासह चित्रपटाचा दिग्दर्शक मोहित सूरी आणि लेखक चेतन भगतही उपस्थित होता.