अरबाजचा पपी...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2016 15:08 IST
त्याच्या येण्याने घरात चैतन्य आल्याचे अरबाज सांगतोय. थोड्याच दिवसात त्याने घरच्या सर्वांना लळा लावल्याचे त्याने सांगितले.
अरबाजचा पपी...
अरबाज खान मोठा भाऊ सलमान खानच्या पावलावर पाऊल ठेऊन प्राणीप्रेमी झालेला दिसतोय. नुकताच त्याने एक कुत्र्याचे पिलू पाळले असून त्याचे नाव त्याने ‘काली’ ठेवले आहे. त्याच्या येण्याने घरात चैतन्य आल्याचे अरबाज सांगतोय. थोड्याच दिवसात त्याने घरच्या सर्वांना लळा लावल्याचे त्याने सांगितले.