अरबाज खान याचे बर्थडे पार्टी सेलिब्रेशन!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:15 IST
मुंबईत अलीकडेच अभिनेता अरबाज खान याच्या वाढदिवसाची पार्टी सेलिब्रेशन करण्यात आले. या सेलिब्रेशनसाठी ‘बी-टाऊन’ मधील सर्व तारे-तारकांनी हजेरी लावली. पाहूयात, मग कोणत्या सेलिब्रिटींनी हजेरी लावून पार्टीची रंगत वाढवली.
अरबाज खान याचे बर्थडे पार्टी सेलिब्रेशन!
मुंबईत अलीकडेच अभिनेता अरबाज खान याच्या वाढदिवसाची पार्टी सेलिब्रेशन करण्यात आले. या सेलिब्रेशनसाठी ‘बी-टाऊन’ मधील सर्व तारे-तारकांनी हजेरी लावली. पाहूयात, मग कोणत्या सेलिब्रिटींनी हजेरी लावून पार्टीची रंगत वाढवली.अरबाज खान त्याच्या बर्थडे पार्टी सेलिब्रेशनवेळी तो अशा कूल अंदाजात दिसून आला. सोनाक्षी सिन्हा आणि युलिया वेंटूर यांनी एकत्र अशी पोझ दिली. डेझी शाह हिने अशा स्टायलिश लूकमध्ये हजेरी लावली. आॅल टाइम फेव्हरेट सलमान खान हा अशा डॅशिंग अवतारात येथे आला होता. करिश्मा कपूर हिने अशा स्टायलिश अंदाजात हजेरी लावली होती. सनी लिओनी आणि पती डॅनिअल यांनीही येथे उपस्थिती नोंदवून सेलिब्रेशनला चार चाँद लावले. इशा गुप्ता ही अशा कूल लूकमध्ये येथे आलेली दिसली.