Join us

अनुष्का आणि विराटचे खुल्लमखुला इश्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2016 15:11 IST

प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनिष मल्होत्राची बर्थ पार्टी मुंबईत नुकतीच पार पडली. याबर्थ डे पार्टी सगळ्यांच्या चर्चेचा विषय ठरले ते टीम ...

प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनिष मल्होत्राची बर्थ पार्टी मुंबईत नुकतीच पार पडली. याबर्थ डे पार्टी सगळ्यांच्या चर्चेचा विषय ठरले ते टीम इंडियाच कसोटी कर्णधार विराट कोहली आणि त्याची गर्लफ्रेण्ड अनुष्का शर्मा. त्याच झाले असे की मनिष मल्होत्राच्या बर्थ पार्टीला अनुष्का आणि विराटने हातात हात घालून एन्ट्री केली आणि मीडियाच्या कॅमेऱ्यात ते कैद झाले.  युवराज सिंगच्या लग्नातही दोघे एकत्र दिसले होते.युवराजच्या लग्नात अनुष्काने फक्त विराट बरोबर हजेरी लावली नव्हती तर तिने डान्सही केला होता.   यावेळी विराट ने ब्लॅक कर्लरचा सूट आणि अनुष्काने ब्लॅक कर्लरचा गाउन घातला होता. दोघांची ही जोडी उठून दिसत होती.