Join us  

जेव्हा अमिताभ बच्चनही करतात हरिनामाचा गजर, सोशल मीडियावर शेअर केली खास पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 01, 2021 12:53 PM

Amitabh Bachchan is amongst actor who is found to be active over social network, अमिताभ यांच्या पोस्टने पुन्हा एकदा चात्यांची मन जिंकली आहेत. त्यांच्या या पोस्तवर जगभरातल्या चाहत्यांनी लाईक्स कमेंट्स देत असल्याचे पाहायला मिळतं आहे.

हिंदी चित्रपटसृष्टीचे शहेनशाह महानायक अमिताभ बच्चन यांची बातच न्यारी हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. गेल्या पाच दशकापासून रसिकांना आपल्या अभिनयाने मनोरंजन करणारा हा अभिनेता रोज काही ना काही नवीन रसिकांना काय देता येइल याच गोष्टीचा ध्यास त्यांना असतो. 

FB 2890 - 😇🌺Om Namo Bhagwate Vasudevay🌺😇 श्री विठ्ठल रखुमाई मंदिर, शीव,फाल्गुन मास, वैद्य , चतुर्थी ,1 एप्रिल 2021

Posted by Amitabh Bachchan on Wednesday, 31 March 2021

सोशल मीडियावरही अमिताभ प्रचंड सक्रिय असून आयुष्यातल्या घडामोडी ते इथे शेअर करत चाहत्यांचा संपर्कात असतात.नुकतेच त्यांनी एक खास पोस्ट चाहत्यांसह शेअर केली आहे. शेअर केलेली पोस्ट पाहून अनेकांना कौतुकाचा वर्षाव केला आहे.अमिताभ यांच्या पोस्टने पुन्हा एकदा चात्यांची मन जिंकली आहेत. त्यांच्या या पोस्टवर जगभरातल्या चाहत्यांनी लाईक्स कमेंट्स देत असल्याचे पाहायला मिळतं आहे.

विजय दीनानाथ चौहान... अमिताभ बच्चन २२ सिनेमांमध्ये बनले 'विजय'; कारण माहित्येय का?

अमिताभ बच्चन कदाचित सर्वात जास्त मानधन घेणारे अभिनेता असले तरी एक टप्पा असा आला जेव्हा त्याच्या खासगी कंपनीचे नुकसान झाले आणि त्यांना दिग्दर्शक यश चोप्रांची मदत घ्यावी लागली. त्यांची कहाणी ऐकून यश चोप्रा यांनी त्यांना ‘मोहब्बतें’ चित्रपटात भूमिका दिली. ज्यामुळे बिग बीची परिस्थिती थोडी सुधारली.

अमिताभ यांना ५० वर्षाच्या कारकीर्दीत 'पद्मश्री', 'पद्मभूषण', 'पद्म विभूषण', 'दादासाहेब फाळके' अशा पुरस्कारांनी सन्मानीत करण्यात आहेत. त्यांना इतरही अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

टॅग्स :अमिताभ बच्चन