Ami jacksan spoted at mahboob
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2017 13:44 IST
एमी जॅक्सन शूटिंगच्या निमित्ताने मुंबईतल्या एका स्टुडिओबाहेर दिसली. यावेळी तिने परिधान केलेला पिवळ्या रंगाचा ड्रेस तिच्यावर खूपच उठून दिसत होता.
Ami jacksan spoted at mahboob
एमी जॅक्सन शूटिंगच्या निमित्ताने मुंबईतल्या एका स्टुडिओबाहेर दिसली. यावेळी तिने परिधान केलेला पिवळ्या रंगाचा ड्रेस तिच्यावर खूपच उठून दिसत होता. एमी असा गेटअप नक्की कोणत्या चित्रपटाच्या शूटिंगसाठी केला हे मात्र कळलेले नाही. यावेळी एमी खूपच मस्तीच्या मू़डमध्ये दिसली. शूटिंग दरम्याम एमी वेगवेगळ्या स्टाइलमध्ये दिसली. शूटिंग दरम्याम एमी वेगवेगळ्या स्टाइलमध्ये दिसली. शूटिंग दरम्यान मिळालेल्या ब्रेकमध्ये एमी व्हिनिटी व्हॅनच्या दिशेने जाताना.