आलिया, दिया आणि शिल्पाच्या रंगल्या गप्पा
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:22 IST
आयफा पुरस्कारांसाठी व्होटिंग घेण्यात आले. 14 एप्रिल ते 16 एप्रिल दरम्यान मुंबईतल्या एका हॉटेलमध्ये हे व्होटिंग घेण्यात आले. बॉलिवूडमधील अनेक सेलेब्सने येऊन आपला सपोर्ट आयफाला दाखवत व्होटिंग केले.
आलिया, दिया आणि शिल्पाच्या रंगल्या गप्पा
आयफा पुरस्कारांसाठी व्होटिंग घेण्यात आले. 14 एप्रिल ते 16 एप्रिल दरम्यान मुंबईतल्या एका हॉटेलमध्ये हे व्होटिंग घेण्यात आले. बॉलिवूडमधील अनेक सेलेब्सने येऊन आपला सपोर्ट आयफाला दाखवत व्होटिंग केले. आलिया भट्ट, दिया मिर्झा आणि शिल्पा शेट्टी यांच्या गप्पा याठिकाणी रंगलेल्या दिसल्या. बॉलिवूडची चुलबुली गर्ल आलिया भट्टने कॅमेऱ्यासमोर अशी मस्त पोझ दिली. आलियाचे हास्य तिच्या सौंदर्यात चार चाँद लावत होते. शिल्पा शेट्टी एकदम हटके लूकमध्ये दिसली. क्रिती सॅनन आणि सुशांत सिंग राजपूत याठिकाणी एकत्र आले होते. क्रिती आणि सुशांतची केमिस्ट्री याठिकाणी दिसली. चंकी पांडे आपल्या अंदाजात आला होता.