अक्षय बॉलिवूडचा सर्वाेत्तम आॅलराउंडर- सेहवाग !
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2016 16:22 IST
बॉलिवूडचा अॅक्शन हिरो अक्षय कुमारच्या वाढदिवसानिमित्त भारतीय क्रिकेटर विरेंद्र सेहवागने हटके ट्वीट करुन शूभेच्छा दिल्या आहेत. अक्षय कुमारने आज ...
अक्षय बॉलिवूडचा सर्वाेत्तम आॅलराउंडर- सेहवाग !
बॉलिवूडचा अॅक्शन हिरो अक्षय कुमारच्या वाढदिवसानिमित्त भारतीय क्रिकेटर विरेंद्र सेहवागने हटके ट्वीट करुन शूभेच्छा दिल्या आहेत. अक्षय कुमारने आज ४९ व्या वर्षात पदार्पण केले आहे. सेहवागने आपल्या ट्वीटमध्ये अक्षयला आॅलराउंडर म्हटलं आहे. तो म्हणतो की, ‘अक्षय बॉलिवूडचा सर्वोत्तम आॅलराउंडर आहे. त्याच्याकडे अॅक्शनही आहे, कॉमेडीही आहे, ड्रामा आणि खेळही आहे.’ }}}}