Join us

​अक्की ट्विंकलचा कूल फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2016 21:29 IST

ट्विंकलनेसुद्धा दोघांचा कूल फोटो शेअर करून अक्षयला खास तिच्या शैलीमध्ये वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

अक्षय कुमारने त्याचा वाढदिवस पत्नी ट्विंकल आणि मुलांसोबत मस्तपैकी यॉटवर साजरा केला. हॅपी व्हॅकेशन्सचे फोटोज् अक्कीने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. यामध्ये तो मुलगी ‘नितारा’सोबत दंगा मस्ती करताना दिसतोय.ट्विंकलनेसुद्धा दोघांचा कूल फोटो शेअर करून अक्षयला खास तिच्या शैलीमध्ये वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. अक्षय व परिवाराची सध्या धमाल सुरू आहे.