Join us

​अजयची युगसोबत धम्माल!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2016 19:46 IST

अजय देवगण सध्या बल्गेरियात ‘शिवाय’ची शुटींग करीत आहे. पण बाबा घरी नाहीत म्हटल्यावर अजयची दोन्ही मुले युग आणि न्यासा ...

अजय देवगण सध्या बल्गेरियात ‘शिवाय’ची शुटींग करीत आहे. पण बाबा घरी नाहीत म्हटल्यावर अजयची दोन्ही मुले युग आणि न्यासा दोघेही हिरमुसली. मग काय? मग प्लॅन बनला तो बल्गेरिया ट्रिपचा. युग, न्यासा आणि काजोल असे तिघेही अजयसोबत वेळ घालवायला बल्गेरियाला पोहोचले. याठिकाणी अजय व युगने बर्फात अशी मस्त धम्माल केली. बाबांसोबतचा युगचा फोटो सोशल मीडियावरून क्षणात व्हायरल झाला आणि भरपूर लाईक्स मिळवून गेला...